लेखक: नागेश वि सुरवसे
दीर्घकालीन आर्थिक स्तैर्यासाठी वर्याच्या तिशी नंतर ३० वर्षांनंतर आर्थिक व्यवस्तापन करणे महत्वाचे आहे. आपण विचारात र्ेऊ शकता अशा काही उपायात्मक गोष्टींच्या नोंदी येथे आपण
चर्चेसाठी घेत आहेत.
Making knowledge reachable to learners. Being competitive with knowledge is the paramount weapon one can have. Enrich your thoughts-flow, Share experiences trhough words,Express the flows of mind.
लेखक: नागेश वि सुरवसे
दीर्घकालीन आर्थिक स्तैर्यासाठी वर्याच्या तिशी नंतर ३० वर्षांनंतर आर्थिक व्यवस्तापन करणे महत्वाचे आहे. आपण विचारात र्ेऊ शकता अशा काही उपायात्मक गोष्टींच्या नोंदी येथे आपण
चर्चेसाठी घेत आहेत.
Writer: Nageshh V Survase
Managing finances at the age of 30’s
Managing finances at the age of 30’s is crucial for long-term financial stability. Here are some steps you can consider:
Remember, financial planning is a continuous process. Regularly review your progress, adjust your strategies, and seek professional advice when necessary.
Book Introduction Translated and written By : Nagesh V Survase
रोजच्या जीवनातील अगदी वास्तववादी अशी छोटी छोटी उदाहरणे देत डॉ. डॅनियल क्रॉसबी जन्मजात मानवी वर्तन आणि आर्थिक बाजारपेठेतील तिच्या भूमिका, या बद्दल एक अंतर्दृष्टी आपल्याला प्रदान करतात. मानसशास्त्र आणि गुंतवणूक यांच्या अनुबंधाचा वेध घेत, डॉ. डॅनियल, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासह खर्या संपत्तीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी एक उत्कृष्ट अमूल्य वैभवशील चौकट प्रदान करतात. – डॉ. स्वेतलाना घेर्झी, वर्तणूक वित्त विशेषज्ञ, ‘द लॉज ऑफ वेल्थ’ हे अर्थशास्त्रातील अभिजात पुस्तक आहे. मानसशास्त्राचा आर्थिक निर्णयावर कसा प्रभाव-परिणाम पडतो हे समजून घेण्यास स्वारस्य असलेल्या प्रत्येक गुंतवणूकदारांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे! डॉ. डॅनियल क्रॉसबी हे एक मानसशास्त्रज्ञ आणि वर्तणूकीय वित्त तज्ज्ञ आहेत. ते संस्था-संघटनांना, गुंतवणूकदारांना, मानसशास्त्र आणि मार्केट यांच्यातील अनुबंधाचा शोध घेत, त्यातील बारीक सारीक निरीक्षणे व निष्कर्ष समजून घेण्यासाठी सढळ मदत करते. वर्तवणूक वित्त, वर्तनात्मक अर्थशास्त्र, बाजार मानसशास्त्र, गुंतवणूकदार मानसशास्त्र, निर्णय घेण्याचे मानसशास्त्र, ग्राहक मानसशास्त्र, स्टॉक मार्केट मानसशास्त्र, अशा एक ना अनेक गोष्टींवर लेखकाने भरपूर लेख व पुस्तके लिहिली आहेत.
https://tinyurl.com/yd89kx3d: The Laws of Wealth (Marathi) | संपत्तीची नियमावली https://tinyurl.com/ycxy663t: The Laws of Wealth (Marathi) | संपत्तीची नियमावली

Date:13th March, 2023. Collected By: Nagesh V Survase.
The phrase “rural” refers to or describes the countryside rather than the city. Rural development is the process of enhancing people’s quality of life and economic well-being in rural areas, which are generally remote and sparsely inhabited. Here is a collection of Rural Development Programmes in India that provide extracted revision capsules for applicants of various examinations as well as ordinary readers.
दिनांक: १२ मार्च, २०२३ लेखन/संकलन: नागेश वि सुरवसे.
क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव कायम आहे आणि अशा व्यवहारांचा मार्ग स्थापित करणे कठीण आहे. त्यायोगे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गॅझेट अधिसूचनेद्वारे व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स (व्हीडीए) किंवा क्रिप्टो करन्सीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत आणले आहे.
दिनांक: ०८ फेब्रुवारी, २०२३. संकलन: नागेश वि सुरवसे.
शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.२१ व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून ३४ वर्ष जुन्या १९८६ च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.
दिनांक: ०३ फेब्रुवारी, २०२३. संकलन: नागेश वि सुरवसे.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक (डब्ल्यूईओ) अहवाल जारी केला आहे, ज्यामुळे२०२३ मध्ये जागतिक विकासाच्या अंदाजात किंचित सुधारणा झाली आहे.
Budget 2023-24 special























नवी दिल्ली: संसद भवन, ०१ फेब्रुवारी, २०२३. संकलन: नागेश वि सुरवसे
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ही राजवट त्यांचा थोरला मुलगा चार्ल्स या भूतपूर्व प्रिन्स ऑफ वेल्स याच्याकडे सोपवण्यात आली. यापुढे त्याला राजा चार्ल्स तिसरा म्हणून संबोधले जाईल आणि ब्रिटिश घटनात्मक राजसत्तेमध्ये दिवंगत राणीने राज्यप्रमुख म्हणून धारण केलेल्या सर्व अधिकारांसह त्याला सन्मानित केले जाईल.